Breaking
आरोग्य व शिक्षणकृषिवार्ताक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीमहाराष्ट्र

युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारतचे राष्ट्रीय कडून जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4
युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तरुण जी बाकोलिया राष्ट्रीय महिला अध्यक्ष सुमनजी मौर्य तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री मोहन सिंह ठाकुर महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सौ सुवर्णा ताई कदम यांच्या मार्गदर्शनानुसार आणि प्रमुख उपस्थितीत मुंबई कुर्ला येथे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त 5 कर्तृत्ववान महिलांचा शाल श्रीफळ आणि फुलांचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमास महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री भास्कर बोदडे आणि महाराष्ट्र सहसचिव श्री श्याम भिंगारदिवे मुंबई जिल्हा उपाध्यक्ष श्री आसिफ गौरीजी उपस्थित होते त्यानंतर दुसरा कार्यक्रम मुंब्रा संजय नगर पोलिस स्टेशन येथे घेण्यात आला कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री मोहन सिंग ठाकूर तसेच मुंब्रा पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस इन्स्पेक्टर सौ मनीषा जाधव यांच्या हस्ते स्टेप अप सलाम इंडिया हेल्पलाइनच्या श्रद्धा नारकर मॅडम आणि त्यांची टीम यांना युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारत संघटनेचे कोरोना योद्धा सर्टिफिकेट तसेच गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सौ सुवर्णा ताई कदम यांनी मुंब्रा संजय नगर पोलीस स्टेशन मध्ये आपल्या संघटनेविषयी थोडक्यात माहिती सांगितले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री मोहन सिंह ठाकुर आणि महिला प्रदेशाध्यक्ष सौ सुवर्णा ताई कदम यांनी संघटनेचे आयडी बनवणारे श्री वासुदेव सुतार भांडुप यांच्याकडे प्रत्यक्ष भेट देऊन आतापर्यंत झालेल्या आयडि ची संख्या तसेच कोणाकोणाच्या आयडी पेंडिंग आहेत तसेच यापुढे तयार होणाऱ्या आयडी कशा प्रकारे लोकांपर्यंत कमी वेळामध्ये पोचवता येतील तसेच इतर संस्थेच्या कामकाजाविषयी आणि संघटनेचे कॅलेंडर बनवण्याबाबत बरेच विषयावर चर्चा केली त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तरुण जी बाकोलिया यांनी खूप खूप धन्यवाद व्यक्त केले🙏🙏🌹🌹

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे