Breaking
ब्रेकिंग

शैक्षणिक धोरणात बदलानंतर आता प्रत्येक विद्यार्थ्यांना अपार कार्ड मिळणार,

0 2 0 9 5 4

शैक्षणिक धोरणात बदलानंतर आता प्रत्येक विद्यार्थ्यांना अपार कार्ड मिळणार आहे. यात 12 अंकी युनिक नंबर असणार आहे. अपार कार्डमुळे सर्व विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने सेव्ह केली जाणार आहे. यामुळे एका क्लिकवर विद्यार्थ्यांची सर्व माहिती मिळणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला नवीन शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना सर्व कागदपत्रे घेऊन जायची गरज नाही. फक्त तुमचा अपार आयडी क्रमांक विचारला जाईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे