ब्रेकिंग
रायगडमध्ये पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
रायगडमध्ये पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. हे चारही विद्यार्थी मुंबईतल्या रिझवी कॉलेजचे विद्यार्थी होते. खालापूर तालुक्यातील वावर्ले गावच्या पोखरवाडी इथली ही घटना आहे. इथल्या सत्य साई बाबा बंधाऱ्याजवळ 37 विद्यार्थी-विद्यार्थिनी पावसाळी सहलीसाठी आले होते. एकलव्य सिंग, ईशांत यादव, आकाश माने, रणत बंडा अशी मृत युवकांची नावे आहेत
0
2
0
9
7
4



