ब्रेकिंग
राज्यस्तरीय सक्षम महिला रत्न पुरस्कार 2025″ पत्रकार व समाजसेविका अश्विनी भालेराव यांना प्राप्त….
अमित जाधव - संपादक

पत्रकार व जनादेश टिव्ही न्युज च्या कार्यकारी संपादिका आणि न्यायिक मानवाधिकार परिषद, महाराष्ट्र राज्य – कार्यकारिणी अध्यक्षा म्हणून कार्यरत असलेल्या असलेल्या अश्विनी भालेराव यांना, “अखिल भारतीय सक्षम टाइम्स मिडिया फाउंडेशन व सक्षम पोलीस टाइम्स” आयोजित “राज्यस्तरीय सक्षम महिला रत्न पुरस्कार 2025” या पुरस्काराने “माननीय खासदार नरेश म्हस्के साहेब, तसेच माजी महापौर सौ. मीनाक्षी शिंदे” यांच्या हस्ते, शाल, पुष्पगुच्छ, पैठणी साडी, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
न्यायिक मानवाधिकार परिषद या अंतरराष्ट्रीय संघटनेच्या मध्यमातून अश्विनि भालेराव यांनी अनेक सामाजिक प्रश्नाना वाचा फोडली असून समाजातील दुर्बल अशा महिला व कुटुंबाना न्याय दिला आहे त्याचीच दखल घेत आज त्यांना पुरस्कार स्वरूपात प्राप्त झाली आहे