बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणकृषिवार्ताक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवा शहर बहुजन समाज पक्षाच्या वतीने शेकडो महिला व कार्यकर्त्यांसहित पाण्यासाठी अदोलन करत धडकले दिवा प्रभाग समिती वर…

अमित जाधव-संपादक

दिवा शहर बहुजन समाज पक्षाच्या वतीने शेकडो महिला व कार्यकर्त्यांसहित पाण्यासाठी अदोलन करत धडकले दिवा प्रभाग समिती वर….

शेकडो महिला व पद्धधिकारी कार्यकर्ते यांचा मोर्चात सहभागी

बहुजन समाज पक्षाच्या वतीने आज ठाणे महापालिका अंतर्गत असलेल्या दिवा शहरात काही प्रभागांमध्ये नागरिकांना पाण्याची त्रिव टंचाई भेडसावत आहे याचीच दखल घेत दिवा प्रभाग समितीतील पाणी पुरवठा अधिकारी व सहायक आयुक्त यांना धारेवर धरत बसपा कडून भव्य पाणी हक्क आंदोलनाच्या माध्यमातून दिवा प्रभाग समितीवर शेकडो कार्यकर्त्यांनसहित धडकले अदोलनात महिलांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दानादून सोडला सदर आंदोलन दिवा साबे गाव जनसंपर्क कार्यालय ते दिवा स्टेशन मार्गे प्रभाग समिती खर्डी गाव येथे येऊन प्रसंगी बहुजन समाज पक्षाच्या ठाणे जिल्हा प्रमुख संतोष भालेराव यांच्या सोबत काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त फारूक शेख व पाणी पुरवठा अधीकारी वाघिरे यांना निवेदन देऊन लवकरात लवकर पाणी समस्यांवर तोडगा काढावा असे बजावून त्यांनी देखील सकारत्मक प्रतिसाद देत लवकरच प्रत्येक विभागात पाणी पुरवठा सुरळीत होईल व येत्या काही दिवसात दिवेकरांसाठी दहा लाख लिटर पाणी जास्त सोडण्यात येणार आहे व डम्पिंग येथील जीवदानी नगर इतर परिसरात पाण्याची  टंचाई असल्यास टँकरने मोफत पाणी पुरवठा करण्यात येईल असेस आश्वासन देऊन कोणीही नागरिक पाण्यापासून वंचीत राहनार नाही स्पष्ट केलं.

मोर्चा मध्ये बहुजन समाज पक्षाचे मा.संतोषजी भालेराव (अध्यक्ष ठाणे जिल्हा)मा.दामोदरजी काकङे,(अध्यक्ष डोंबिवली विधानसभा),मा.दिपक भाऊ खंदारे(सचिव ठाणे जिल्हा)
मा.जयंत राव(सचिव ठाणे जिल्हा),मा. प्रमोद खांबे(सचिव ठाणे शहर)मा.डाॅ.पी बी गौतम(प्रभारी दिवाशहर)मा.बबन दादा म्हात्रे अध्यक्ष (ओबीसी भाईचारा)मा.उषाताई दाभाडे(अध्यक्ष महिला दिवा शहर)मा.हंसराज गौतम(उपाध्यक्ष दिवा शहर)मा.विकासपोहरकर(उपाध्यक्ष दिवा शहर),मा.राज गौतम(महासचिव दिवा शहर), मा.राजेंद्र जैसवार(कोषाध्यक्ष दिवा शहर)मा. शेषनाथ भारती(सचिव दिवा शहर)मा.मुकेश जैसवार(सचिव दिवा शहर)मा.रजनीश प्रधान(सचिव दिवा शहर),मा.संदीप जैसवार(सचिव वार्ड डंपिंग साबेगाव)मा. सुनील पटवा(सचिव वार्ड डंपिंग साबेगाव),मा. संत कुमार मौर्या(सचिव वार्ड डंपिंग साबेगाव)मा.रमेश गौतम(सचिव वार्ड डंपिंग साबेगाव)मा. गणेश पवार(जिलाअध्यक्ष व्यापारी संगठना)आदी कार्यकर्त्यांच्या सहयोगाने अदोलन यशस्वी रित्या सपन्न झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे