Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

विकास म्हात्रे गेट,साई बाबा मंदिर येथे अधिकृत पणे तीन गाल्याचे बांधकाम चालू,दिवा प्रभाग समितीचे दुर्लक्ष…………..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

दिवा विकास म्हात्रे गेट च्या आतमध्ये साईबाबा मंदिर येथे अनधिकृत असे तीन गळ्यांचे बांधकाम चालू असून या कडे आद्यप ठाणे महापालिका अंतर्गत येणाऱ्या दिवा प्रभाग समिती चे दुर्लक्ष आहे सदर गाळे अनधिकृत असून नागरिकांची फसवणूक करून बांधकाम विकासक त्यांची विक्री करून अवाच्या सव्वा दराने करून नफा मिळविण्याच्या प्रयत्नात आहे असे खात्रीदायक सूत्र नुसार कळले असून यावर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे