ब्रेकिंग
डोंबिवलीतील कंपनीला लागलेल्या आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, दोन वरुन हा आकडा ६ वर..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
डोंबिवलीतील कंपनीला लागलेल्या आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. दोन वरून हा आकडा आता 6 वर गेला आहे. तर जखमींची संख्या 50 च्या आसपास आहे. एमआयडीसीत असणाऱ्या अंबर कॅमिकल कंपनीला बॉयलरमधील स्फोटांमुळे भीषण आग लागली. हा स्फोट इतका भीषण होता की दीड ते दोन किलोमीटरपर्यंत याचे हादरे जाणवल्याचे लोक सांगत आहेत. तसेच या दुर्घटनेमुळे काही इमारतींच्या काचा फुटल्या असून एका शोरुममधील गाड्यांना आग लागली.
0
2
0
9
7
4



