ब्रेकिंग
मनोज जरांगे यांच्या भेटी साठी आलेल्या सरकारच्या शिष्ट मंडळातील मंगेश चिवटे यांना आली भोवळ ..
अमित जाधव - संपादक
मराठा आंदोलकांनी सीएसटीच्या बाहेर आंदोलन सुरु केलं आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेल्या मंगेश चिवटे यांना भोवळ आली आहे. मंगेश चिवटे हे सरकारच्या शिष्टमंडळाती प्रतिनिधी आहेत.
मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मानले जात आहे ते मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख आहेत.