Breaking
ब्रेकिंग

दिवा खर्डी येथे खाडीमध्ये एक अज्ञात व्यक्ती (पुरुष) चा मृतदेह आढळला…

अमित जाधव - प्रतिनिधी

0 2 0 9 7 4

आज दिनांक ०२/०३/२०२५ रोजी १३:४० वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार *(घटनेची माहिती देणारे- मुख्य अग्निशमन नियंत्रण कक्ष)* स्मशान भूमी बाजूला, खर्डीगाव, दिवा आगासन रोड, ठाणे या ठिकाणी खाडीमध्ये एक अज्ञात व्यक्ती (पुरुष) चा मृतदेह आढळला होता. सदर घटनास्थळी डायघर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहनासह तसेच ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान उपस्थित होते.सदर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून व ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांकडून मृतदेह खाडीमधून बाहेर काढून डायघर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे