बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नो क्लोजर ओन्ली बुलडोझर, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातील अवैध पब आणि बार मालकांना इशारा..

अमित जाधव - संपादक

नो क्लोजर ओन्ली बुलडोझर – मुख्यमंत्री

नो क्लोजर ओन्ली बुलडोझर, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातील अवैध पब आणि बार मालकांना इशारा दिला आहे. सर्व राज्यातील ड्रग्जचे अड्डे बुलडोझरने उखडून टाकणार, असेही शिंदे म्हणाले. दरम्यान राज्यातील वाढत्या ड्रग्ज सेवनाला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुणे, मिरा-भाईंदर आणि ठाण्यातील अवैध बार, पब आणि हॉटेल बांधकामावर थेट बुलडोझर चालवण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे