Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

नववर्षाचे अवचैत्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस चे विजयभाई येवले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन व सत्यनारायण पूजा संपन्न….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

नववर्षाचे अवचैत्य साधून सत्यनारायणाची पूजा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन….

राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी विक्रोळी तालुका सचिव विजयभाई येवले यांनी नववर्षाचे औचित्य साधुन जनसंपर्क कार्यालयात सत्य नारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली कार्यक्रमाचे सुञसंचालन स्टार प्रचारक महिंद्र मगरे साहेब यांनी केले
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादीच्या नगरसेविका मा नगरसेविका मनिषा रहाटे, अब्दुल अन्सारी,सुरज रिडलान, नियाज शेख,विनु खुडे गणेश आचार्य व अन्य कार्यकर्ते यांनी सत्य नारायण महापुजेचे दर्शन घेण्यात आले या दरम्यान विजय येवले यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे शाल व पुष्प व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला स्थानिक पञकार व आरटीआय कार्यकर्ते व दक्ष नागरिक मा अविनाश थोरात यांनी सुध्दा दर्शन घेऊन त्यांचा सत्कार तालुका सचिव विजयभाई येवले यांनी केला
अशा प्रकारे नववर्षा निमीत्त कार्यक्रम पार पाडण्यात आला यावेळी अनेक मंडळानी महिला मंडळानी सहभाग घेतला त्यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला सर्व राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यानी रोषणाई सहित कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे