बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यात नवरात्रीत द ग्रेट संदीप दादा प्रतिष्ठान व ज्योती ताई राजकांत पाटील आयोजित भव्य होमहवन व महापूजा संपन्न…

अमित जाधव-संपादक

दिव्यात नवरात्रीत द ग्रेट संदीप दादा प्रतिष्ठान व ज्योती ताई राजकांत पाटील आयोजित भव्य होमहवन व महापूजा संपन्न…

द ग्रेट संदीप दादा प्रतिष्ठान व ज्योती ताई राजकांत पाटील आयोजित नवरात्री उत्सवात आठव्या माळेस होमहवन व सत्यनारायण महापूजा संपन्न झाली व महाप्रसादाचा लाभ दिव्यातील जवळपास दोन हजार नागरिकांनी घेतला असे सौ.पाटील ताई यांनी स्पष्ट केलं.यंदा अनेक मान्यवरांनी उत्सवास भेट देत शाल व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.मंडळांने यंदा सामाजिक उपक्रम राबवत आरोग्य शिबीर तसेच महिलांसाठी इतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यांना आकर्षक पारितोषिके व भेट म्हणून अनेक वस्तू देण्यात आल्या असी सौ.ज्योती ताई पाटील यांनी यावेळी सांगतील.
मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम साजरा होत आहे त्यांचं देखील आभार मानले व पुढील रुपरेषे प्रमाणे भव्य दिव्य रास दांडियाचे मनोरंजन सुरू करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे