0
2
0
9
7
8
रेशन कार्डवर मिळणारे मोफत तांदूळ आता बंद होणार असून त्याऐवजी आता सरकार मसाल्यासह इतर 9 जीवनावश्यक गोष्टी देणार आहे. यामध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाल्याचा समावेश आहे. वाढत्या अन्नधान्यातील भेसळीच्या पार्श्वभूमीवर लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यामुळे लोकांचे जीवनमान सुधारेल अशी आहे.
0
2
0
9
7
8



