ब्रेकिंग
राज्य सरकारने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर,1 एप्रिलपासून फास्टॅग अनिवार्य..
अमित जाधव - संपादक

राज्य सरकारने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. 1 एप्रिलपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅग अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे टोल घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. तसेच टोल भरण्यासाठी जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागणार आहे.