Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ कलानिधी समिती ठाणे यांच्या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन वरिष्ठ पत्रकार व संपादक मा.सतीशकुमार भावे यांच्या हस्ते संपन्न….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 9

ठाणे:– मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ कलानिधी समिती ठाणे यांच्या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार,ठाणे नागरिकचे संपादक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संपर्कप्रमुख, तसेच डेमोक्रॅटिक इंडिया न्यूजचे ठाणे जिल्हा कॉर्डिनेटर सतीश कुमार भावे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.तसेच याप्रसंगी कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे आणि अनेक मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची रूपरेषा वाढवली पुढे समस्त उपस्थितांना दिनदर्शिका वाटण्यात आल्या अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे