ब्रेकिंग
मुंबई लोकल ट्रेनमध्ये जागेच्या वादातून अल्पवयीन मुलाने 35 वर्षीय व्यक्तीची हत्या
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
मुंबई लोकल ट्रेनमध्ये जागेच्या वादातून अल्पवयीन मुलाने 35 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली. अंकुश भालेराव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अंकुशने घाटकोपरला जाण्यासाठी टिटवाळ्यावरुन फास्ट ट्रेन पकडली होती. तेव्हा जागेवरून अंकुशने आरोपी मुलाला मारहाण केली. याचाच राग मनात ठेवून दुसऱ्या दिवशी अज्ञातांनी चाकू भोसकून अंकूशची हत्या केली. पोलिसांनी आरोपी व इतर साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
0
2
0
9
7
4



