Breaking
ब्रेकिंग

मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीस चौकी येथील गुन्हे तपास पथकातील पोलीस हवालदार सुभाष गंगाराम मोरे यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा ता ६ ऑक्टो : मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीस चौकी येथील गुन्हे तपास पथकातील पोलीस हवालदार सुभाष गंगाराम मोरे यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे. सुभाष मोरे यापूर्वी वर्तकनगर पोलीस स्टेशन, मुंब्रा पोलीस स्टेशन, शीळ डायघर पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा अंतर्गत सेवा केली आहे. पोलीस खात्यातील ३१ वर्षे सेवा करणारे सुभाष मोरे यांना पोलीस महासंचालक पोलीस पदक (मेडल) यापूर्वी सन्मानित देखील करण्यात आले आहे. गुन्हे तपास पथक तसेच गुन्हे शाखा येथे उत्कृष्ट कामागिरी केल्याने मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी मोरे यांच्या खांद्यावर स्टार विराजमान करून सन्मानित केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे