दिव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जिजाऊ जयंती साजरी….
अमित जाधव - संपादक
*⭕️दिव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जिजाऊ जयंती साजरी.*
ठाणे / दिवा, ता 13 जाने ( संतोष पडवळ) : दिव्यात १२ जानेवारी निमित्त शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यावर्ती कार्यालयामधे राजमाता जिजाऊंची जंयती उत्साहात साजरी करण्यात आली . त्यावेळी अनेक महिला व पूरूष कार्यकरत्यांनी सौ. ज्योती पाटील (दिवा ब्लॉक अध्यक्षा कल्याण ग्रामीन विधानसभा क्षेत्र ) यांच्या नेतृत्वा खाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला. प्रसंगी श्री. किरण ताठे, श्री . केतन जगताप, श्री. लक्ष्मण पाटील, श्री. सुर्यकांत कदम,श्री. विजय वाघ, श्रीमती सारीका झरेकर, श्री. श्रीकांत जाधव,
श्री. शिवाजी वाफिलकर, इत्यादी राष्ट्रवादी पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते श्री.निलेश पाटील,
श्री. दिपक मोहिते,
सौ. भावना मोहिते,
सौ.मिरा जोधळे व ईतर कार्याकरत्यांनी उपस्थिती दाखवली .


