Breaking
ब्रेकिंग

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट)शीतल ताई बनसोंडे यांची पुन्हा महाराष्ट्र उपअद्यक्ष पदी नियुक्ती…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट)राष्ट्रीय महिला कार्यकारिणीची बैठक पुणे येथे पार पडली.पक्षाचे राष्ट्रीय अद्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा.रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य महिला कार्यकरणी ची निवड करण्यात आली महिलाआघाडीच्या राष्ट्रीय अद्यक्षा सौ.सीमा ताई आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा दमदार पदार्पण करीत दिव्यातून सौ.शीतल ताई बनसोडे यांची महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड करत त्यांना नियुक्ती पत्र व पुष्पगूच देऊन गौरविण्यात आले व मा.आठवले यांनी भावी वाटचालीच्या शुभेच्छा देत अभिनंदन केले.
माझ्या कामाची दिलेली दखल घेऊन माझ्या वर आठवलेजी नि टाकलेला विश्वास हीच माझी पोच पावती आहे या पुढेही अशाच जोमाने पक्षासाठी काम करत राहील व सर्वसामान्य जनतेसाठी पक्षाच्या माध्यमातून लढत राहील असे शीतल ताई बनसोंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले व सर्व सहकारी व माझे कार्यकर्ते याचे आभार मानत त्यांना अनेक स्तरातून मान्यवरांच्या शुभेच्छा येत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे