Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

ईगल फौंडेशनच्यावतीने *”ईगल ब्रँड आयकॉन~ २०२१* ” पुरस्कारासाठी आवाहन….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

ईगल फौंडेशनच्यावतीने *”ईगल ब्रँड आयकॉन~ २०२१* ” पुरस्कारासाठी आवाहन

ईगल न्यूज चँनलच्या (ISO 9001:2015 सर्टीफाईड) वर्धापन दिनानिमित्ताने ईगल फौंडेशनच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी आवाहन करण्यात आले आहे.तसेच आदर्श माता,आदर्श पिता,आदर्श माता- पिता पुरस्कारही देण्यात येणार आहेत. महिला, वैद्यकीय, प्रशासकीय, उद्योग,युवा, शेती,पत्रकारिता,सामाजिक, सांस्कृतिक, आदी क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थांना सहभाग घेता येईल.
पुरस्कार नामांकन फॉर्म हवा असल्यास 9422420611या व्हॉटसाप नंबरवर आपले नाव,पत्ता, हुद्दा कळवावा.दि.30 ऑक्टोबर 2021 पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन शेखर सुर्यवंशी (सांगली) सागर पाटील (रत्नागिरी )प्रशांत लाड (चिवे) प्रकाश वंजोळे (खंडाळा) सुभाष भोसले (कागल) बाबासाहेब राशिनकर (गुहागर) दिपक पोतदार (जयसिंगपूर) प्रा,बापुसाहेब कांबळे (मुंबई) संजय नवले (अहमदनगर) प्रा.तुकाराम पाटील (कोल्हापूर) , प्रा.अरुण घोडके (इस्लामपूर ) अशोक शिंदे (येलूर) संजय गायकवाड (रोहा) भगवान देवकर (कुरळप)डॉ.सुनील भावसार (नाशिक) प्रा.सर्जेराव राऊत (कोल्हापूर) प्रतापराव शिंदे (कोकरुड) राजेश जोष्टे (चिपळूण) अनुज केसरकर (मुंबई) प्रा.महेश मोटे (उस्मानाबाद ) सिकंदरसिंग दुधानी, शिरीष कुलकर्णी (पुणे) सचिन बैरागी (नाशिक) विठ्ठल तगलपल्लेवार (लातूर)आदींनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9422420611या फोनवर (सायंकाळी 5 ते 7) संपर्क साधावा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे