रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर )राष्टीय अध्यक्ष मा . दिपकभाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीत दिवा शहरातून मोठयाप्रमानात महिलांचा पक्ष प्रवेश……
अमित जाधव-संपादक
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर )राष्टीय अध्यक्ष मा . दिपकभाऊ निकाळजे ,राष्ट्रीय महासचिव मा .मोहनलाल पाटील ,राष्ट्रीय संघटक मा .सुनील खांबे तसेच महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष.मा. सुनीता ताई चव्हान,महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार,यांच्या नेतृत्वाखाली ,दिवा शहर अध्यक्ष आयु .सुधाकर गवई यांच्या अध्यक्षतेखाली दिवा शहरातून मोठ्या संखेनेमहिलांचा पक्ष प्रवेश आज दि. 10/02/2022 रोजी संपन्न झाला.त्यावेळेस राधा तोरणे मॅडम,(दिवा शहर महिला आघाडी अध्यक्ष)सरला गायकर (दिवा शहर महिला आघाडी संघटक) शशिकला गायकवाड मॅडम (दिवा शहर महिला आघाडी उपा अध्यक्ष), रेखा कडव(दिवा शहर सचिव )म्हणून नियुक्ती करण्यात आली सदर कार्यक्रमाला मा .तानाजी मिसाळसाहेब (कार्यालयीन सचिव) त्याच प्रमाणे दिवा शहरातून सुधाकर गवई (दिवा शहरअध्यक्ष),जगदीश साळवी,राकेश मोहिते,समीर जाधव, त्रिभुवने मॅडम,रुपाली पगारे मॅडम ,कार्तिकी सरवरे मॅडम ,पौर्णिमा कांबळे मॅडम ,रुपाली पवार मॅडम,रोशनी मोहिते मॅडम,शीतल कांबळे मॅडम,रोहिणी गायकवाड मॅडम, आणि सुदेश पवार , प्रकाश सावंत , प्रवीण जाधव ,राजरत्न जाधव तसेच महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते


