Breaking
क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यातील भाजपच्या सौ.रेश्माताई नरेश पवार यांच्या सहकार्याने रस्ता अखेर प्रकाशमय..

अमित जाधव-प्रतिनिधी

0 2 0 9 7 4

दिव्यातील भाजपच्या सौ.रेश्माताई नरेश पवार यांच्या सहकार्याने रस्ता अखेर उजाळला…

दिव्यातील गेली क्रित्येक दिवस म्हात्रे गेट मधील साईबाबा मंदिर लगत असलेला अंधारमय असलेला रस्त्यावर नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असताना अखेर भाजपच्या रेश्माताई नरेश पवार यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चातून रस्ता प्रकाशमय करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर केली व यापुढेही कोणतीही समस्यां असल्यास तात्काळ सहकार्य करून दूर करू असे आश्वासन त्यांनी येथील नागरिकांना दिल नागरिकांनी देखील त्यांचे आभार मानत आपली कृतन्यता व्यक्त केली.
दिव्यातील अनेक विभागातील छोटे रस्ते पायवाटा हे अंधारात असून कुठेही ठाणे महापालिके कडून अशा ठिकाणी छोटे पथदिवे व इतर सुविधा देण्यात आल्या नाहीत त्यामुळे जैष्ठ नागरिक ,महिला वर्ग यांना मोठ्याप्रमाणात समस्येचा सामना करावा लागतो अनेक ठिकाणी चैन स्कॅचिंग, चोरी सारख्या दुर्घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही असे सौ.रेश्मा पवार यांनी बोलताना स्पष्ट केलं.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे