ब्रेकिंग
ठाणे पालिका कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज,ठाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 24000 रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश…
0
2
0
9
7
4
ठाणे महापालिकेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट दिले आहे. कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात सानुग्रह अनुदान दोन दिवसांपूर्वी जमा केले असून त्यापाठोपाठ आता दिवाळीपूर्वी वेतनही बँक खात्यात जमा करण्याची तयारी सुरू केली आहे. यंदाच्या वर्षी ठाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 24000 रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.
0
2
0
9
7
4



