Breaking
ब्रेकिंग

दिवा भाजपाच्या वतीने आज ठिकठिकाणी वृक्षरोपन उपक्रमाचे आयोजन..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या सूचनेने दिवा शहरात महिला मोर्चाच्या वतीने भाजप दिवा शीळ मंडळ अध्यक्ष श्री सचिन रमेश भोईर आणि भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सपना रोशन भगत यांच्या मार्गदर्शनाखाली एक पेड माँ के नाम अंतर्गत आज दिनांक ९ जुलै २०२४ रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पारपडला त्यावेळी प्रभाग क्रमांक २८ चे अध्यक्ष श्री रोशन प्रभाकर भगत आणि महिला मोर्चातीलप्रियांका माडभगत, पूनम तिवारी, पुनम शाल बेंद्रे, मनीषा शाल बेंद्रे, विनू बेन पडाया, सविता पाटील, सुलक्षणा कुडवे, पूजा जगताप, सुजाता माने, रुक्मिणी जोंधले, वनिता मगधुम , ममता दास, कल्पना पवार, साक्षी गावनकर, रेखा तिवारी, दिव्या शेलार, अवध राजभर ,सुरज पानसरे, अजित सातपुते अंकित गुप्ता व इतर सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे