Breaking
ब्रेकिंग

दिवा शहरात येत्या 30 तारखेला प्रथमच ट्रिकसिन युक्त नाट्यविष्कार,भाजप सचिन भोईर यांचे आयोजन…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

दिवा शहरात येत्या 30 तारखेला प्रथमच ट्रिकसिन युक्त नाट्यविष्कार,भाजप सचिन भोईर यांचे आयोजन…..

 

दिवा शहरात प्रथमच कोकण वासीयांसाठी ट्रिकसिनयुक्त असे भव्यदिव्य रंगमंचावर कोकणातील सुप्रसिद्ध महापौरांनीक दशावतारी नाटक अजिक्यतारा (एक अंजिक्य योध्याची कथा)दिवावासीयांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.अखंड महाराष्ट्रतील प्रेषक रसिकांच्या मनावर आपल्या लोककलेच्या जोरावर अधिराज्य गाजवणारे लोकराजा कै. सुधीर कलीगण यांचे सुपुत्र श्री.सिद्धेश कलीगण दिवावासीयांच्या श्री.कार्लेश्वर दशावतार नाट्यमंडळ प्रस्तुत अजिक्यतारा महापौरांनीक दशावतारी नाटकाच्या माध्यमातून दिवा वासीयांच्या भेटीला येत्या 30 तारखेला येत आहेत असंख्य दिव्यातील कोकण वासीयांनी व नागरिकांनी या मनोरंजनात्म सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे कार्यक्रमाचे आयोजक व भाजप युवा मोर्चा अद्यक्ष श्री.सचिन भोईर यांनी स्पष्ट केले
नागनाथ मंदिर,दिवा स्टेशन स्वप्न साकार बंगळ्याजवल भव्यदिव्य रंगमंचावर नाटकाचे सायंकाळी आठ वाजता आयोजन करण्यात येणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे