0
2
0
9
7
4
मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी सुधीर कुडलकर यांनी एका ऑटो-रिक्षाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या ऑटोमध्ये एक घोडा कोंबलेला दिसून येत आहे. यामध्ये घोड्याचे डोके रिक्षाच्या बाहेर निघालेले दिसून येत आहे. यावर जनावरांसोबतही ही क्रूरता आहे, अशा शब्दात कुडलकर यांनी या घटनेचा निषेध केला आहे. माणूस नेहमी प्राण्यांना त्रास देण्याची नवीन पद्धत शोधत आहे, अशी टीका एका नेटकऱ्याने केली.
0
2
0
9
7
4



