0
2
0
9
7
4
ब्रिटीशकालीन नावे असलेल्या मुंबईतील सात स्टेशनची नावे बदलण्यात येणार आहेत. मुंबई सेंट्रलसाठी – जगन्नाथ शंकर शेठ यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. तसेच करी रोड-लालबाग, सँडहर्स्ट रोड-डोंगरी, मरीन लाईन्स-मुंबा देवी, चर्नी रोड-गिरगांव, कॉटन ग्रीन-काला चौकी, डाकयार्ड रोड-माझगाव, किंग्स सर्कल-तीर्थांकर पार्श्वनाथ, असा बदल होणार असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळेंनी दिली.
0
2
0
9
7
4



