ब्रेकिंग
डोबिंवलीत वाद मिटवण्यासाठी गेलेल्या 2 जणांची हत्या, सोनार पाडा गावातील घटना..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
पती-पत्नीच्या भांडणात 2 जणांनी गमावला जीव
डोबिंवलीत वाद मिटवण्यासाठी गेलेल्या 2 जणांची हत्या करण्यात आली आहे. सोनारपाडा परिसरात संदीप व त्याची पत्नी संगीता या दोघांमध्ये वाद झाला. दोघांचा वाद मिटवण्यासाठी संदीपचा भाऊ सागर मधे आला. संतापलेल्या संगीताने सागरला चाकूने भोसकले, यात त्याचा मृत्यू झाला. तर उसरघर येथे पती-पत्नीचा वाद मिटवण्यासाठी शेजारी आला. संतापलेल्या पतीने शेजाऱ्यालाच लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.
0
2
0
9
7
4



