बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

डोंबिवलीत लोकलमधून पडून एका तरूणाचा मृत्यू..

अमित जाधव - संपादक

लोकलमधून पडून एकाचा मृत्यू

लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या गर्दीमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. आता डोंबिवलीत लोकलमधून पडून एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. केयूर सावळा असे मृताचे नाव आहे. डोंबिवलीतून बबन व केयूर कामावर जाण्यासाठी निघाले होते. बबन लोकलमध्ये चढला पण गर्दीमुळे केयुरला चढता आले नाही. गर्दीमुळे केयूर लोकलच्या दारात अडकला. त्याला बबनने आत हात दिला. पण केयुरचा हात अचानक सुटला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे