Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे डी, ई आणि एफ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बनावट दारू विक्री करणाऱ्या टोळीस अटक….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

⭕️राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे डी, ई आणि एफ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बनावट दारू विक्री करणाऱ्या टोळीस अटक.*

नवी मुंबई, ता 24 ऑक्टो, (संतोष पडवळ) : नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 16 मधील रो हाऊस मध्ये तयार करत होते बनावट दारू, करण्यात आलेल्या कारवाईत 13 लाख 76 हजार 28रुपयांचा मुद्देमाल जप्त
दिनांक 22/10/2021 रोजी महापे शिळफाटा रोड, कोपरखैरणे, व जुईनगर नवी मुंबई जि. ठाणे. येथे दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत बनावट विदेशी स्कॉच विक्री करणाऱ्यावर गुन्हा नोंद केला. खालील प्रमाणे कार्यवाहीचा तपशील.
बनावट विदेशी मद्य – १०४ ब. ली.रिकाम्या बाटल्या ७०८.बूच्चे – १३६१.
०३ समसंग / ओप्पो मोबाईल.
वाहन :- एक होंडा सिटी कार
एकूण मुद्देमाल किंमत रुपये= १३,७६,०२८/-
सदर गुन्हा श्री. नीलेश सांगडे , अधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क , जिल्हा ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. एस.एस. गोगावले निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ई विभाग
श्री. आर. के. शिरसाठ, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डी विभाग ठाणे.
श्री. पी. आर. तापडे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एफ विभाग ठाणे.
श्री. एस. व्ही. भोसले, दुय्यम निरीक्षक, एफ-१ विभाग, ठाणे.
श्री. के. एन. पवार,

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे