ब्रेकिंग
कळव्यातील ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
8
एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू
ठाण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मागील वर्षात ऑगस्ट महिन्यात याच कळवा रुग्णालयात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा अशीच घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. जानेवारीत 17, फेब्रुवारीत 10, मार्चमध्ये 20 तर एप्रिल मध्ये 24 बालकांचा मृत्यू झाला.
0
2
0
9
7
8



