Breaking
ब्रेकिंग

डोंबिवलीत पालक व शाळेतील गैरसमज मेस्टा ने योग्यरीत्या केला दूर.. प्रकरणात पोलिस स्टेशन मध्ये ठाणे जिल्हा मेस्टाचे शिष्ट मंडल दाखल…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

डोंबिवलीतील जन गण मन या शाळे विरोधात काही पालकांनी आर टी इ अंतर्गत शाळेतील पाठ्य पुस्तके व गणवेश मुलांना उपलब्ध करून देण्यात आले नाही अशी तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली असता शाळेचे संचालक डॉ. राजकुमार कोल्हे व सचिव प्रेरणा कोल्हे यांनी महाराष्ट्रातील अधिकृत शाळेंची सर्वात मोठी शिक्षण संघटना म्हणून मेस्टा डे धाव घेत आपली बाजू मांडली असता मेस्टा चे शिष्ट मंडल ठाणे जिल्हा अध्यक्ष नरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस स्टेशन मध्ये दाखल होत वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांची भेट घेत सदर प्रकरणा मध्ये पालकांची देखील बाजू ऐकून घेऊन आर टी इ अंतर्गत शाळांना कोणत्या सुविधा देण्यात येतात हे योग्यरीत्या सांगून पालकांचा होणारा गैरसमज दूर करून तोडगा काढण्यात आला.पालक वर्ग व शाळां मध्ये आर टी इ अंतर्गत सरकारच दिशाभूल करत आहे असे यावेळी काही सस्था चालकांनी म्हटल आहे आर टी इ अंतर्गत शिक्षणाचे जर सर्व नियम पालकांना एका छताखाली योग्य पद्धतीने सागितले असता होणारा गैरसमज व वादविवाद दूर होतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

एम एफ संस्थेच्या वतीने मेस्टा च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले,यावेळी कोकण विभाग अध्यक्ष श्री गजानन पाटील,सचिव नरेश कोंडा , प्रवक्ता जितू सर ,ठाणे जिल्हा मेस्टा संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. नरेश विष्णू पवार, दिवा अध्यक्ष साईनाथ म्हात्रे, खजिनदार उत्तम सांवत आणि शाळेचे ट्रस्टी राजाराम कोळेकर व त्यांचे सहकारी हजर होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे