Breaking
ब्रेकिंग

दिव्यात शिवगर्जना अभियाना अंतर्गत आयोजक श्री अजित शंकर माने शाखाप्रमुख यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

माननीय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार मा.आमदार संपर्क प्रमुख श्री सुभाष भोईर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,
महिला उप शहर प्रमुख सौ योगिता हेमंत नाईक, श्री वैष्णव नवनित पाटील व विभाग प्रमुख श्री गुरुनाथ नाईक साहेब* यांच्या सूचनेनुसार *शिवगर्जना* अभियाना अंतर्गत आयोजक श्री अजित शंकर माने शाखाप्रमुख यांनी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता *गुरुवार ९ मार्च* बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बक्षीस देण्यात आले.या प्रसंगी श्री वैष्णव नवनित पाटील शाखाप्रमुख अजित माने, अशोक अमोडकर उप शाखाप्रमुख श्री धनाजी पोवार व सुशिला रसाळ व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे