Breaking
क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यात मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली रजि भारत कडून महिला दिन उत्साहात संपन्न……

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4
 .मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली रजि भारत सरकार.आयोजित  महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ. इंदुताई यादव व महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा सौ राजेश्री सिंग तसेच श्री. अमर मोहिते दिवा शहर अध्यक्ष यांच्या वतीने दिवा (पूर्व) बेडेकर नगर येथे महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिनाच्या कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात महिलाचं मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून अनेक महिलांनी प्रभोधनात्मक विचार मांडून जनजागृतीपर व्यख्यान दिले  प्रसंगी महिलांनी चांगला प्रतिसाद देउन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे