
प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता महापालिका, नगरपालिका निवडणुका ऑक्टोबर महिन्यानंतरच होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभागरचना ऑक्टोबर महिन्यात अंतिम होणार आहे. प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.