Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

आचार गल्ली ,महापे रोड,शिलफाटा ,सन्ना इमारतीच्या पाठीमागे ठाणे महापालिकेने आरक्षित केलेल्या भूखंडावर अनधिकृत बांधकामे……..

अमित जाधव-संपादक(९२३६५५१०४०)

0 2 0 9 7 4

अविनाश थोरात-प्रतिनिधी

ठाणें महापालिकेने आरक्षित केलेल्या भूखंडावर दिवा प्रभागसमिती अंतर्गत येणाऱ्या महापे रोड वर आचार गल्ली ,सना हिल अपारमेन्ट पाठीमागे,शिलफाटा येथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत असून या कडे अद्याप दिवा प्रभाग समिती बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे सदर आचार गल्ली येथे मोठं मोठी गोदाम असून त्या पल्याआड अशी अनधिकृत बांधकामे भूमाफिया करत असून भविष्यात लक्की कंपाउंड सारखी दुर्घटना नाकारता येत नाही नागरिकांच्या जीवितास धोका असून सुद्धा आशा अनधिकृत बांधकाम व्यावसायिक व बांधकामाना पाठीशी घालणाऱ्या संभाधित अधीकारी वर्ग व इत्तरवर कठोर कारवाई करून पूर्ण होऊ पाहणाऱ्या अनधिकृत अशा दोन इमारतीवर कारवाई करावी अशी मागणी येथील समाजसेवक व जैष्ठ नागरिक करत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे