Breaking
ब्रेकिंग

राज्य सरकारने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर, आता

0 2 0 9 7 4

राज्य सरकारने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठीतूनच बोलावे लागणार आहे. मराठीत न बोलणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करता येणार आहे. यात दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कार्यवाही केली जाणार आहे. सरकारी कार्यालयातील प्रस्ताव, पत्रव्यवहार, आदेश मराठीतच असतील. दरम्यान, सरकारने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे