Breaking
ब्रेकिंग

श्रामनेर भिकू संघांचे महात्मा फुले नगर पवई मध्ये भव्यदिव्य स्वागत करून भोजन दान ,आनंद पारगावकर यांच्याकडून आयोजन

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

श्रामनेर भिकू संघांचे महात्मा फुले नगर पवई मध्ये भव्यदिव्य स्वागत करून भोजन दान

आनंद पारगावकर यांच्याकडून आयोजन देण्यात आला.

संजय बोर्डे

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा संरक्षक आद महाउपासिका मीराताई आंबेडकर ट्रस्टी चेअरमेन आदरणीय हरीश रावलिया राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय चंद्रबोदी पाटील राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर डॉ बाबासाहेब आंबेडकर खुले सभागृह शाखा वार्ड क्रमांक ११६ महात्मा ज्योतिबा फुले नगर आय आय टी मार्केट पवई मुंबई
सुषमा सिद्धार्थ शिरसाट शाखाध्यक्ष मनीषा सावंत सरचिटणीस सुंदर जानराव कोषाध्यक्ष उपासक उपाशीका.
भास्कर मगरे सुजाता ऊघडे संजीवनी सावंत वंदना पंडित राजेंद्र ढवळे सुरेखा चव्हाण कविता पारगावकर शिवाजी सावंत शुभांगी शिरसाट चंद्रकला खरात उत्तम डोळस संजय जाधव नामदेव गवई वर्षा कांबळे संगीता साबळे कृष्णाताई जोगदंड नंदा रोकडे शोभा सावंत लक्ष्मी जानराव हरी जाधव जयश्री हजारे
आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे