Breaking
ब्रेकिंग

दिवा – मुंब्रा स्टेशन मधील काल घडलेल्या अपघात, दुर्दैवी घटनेवरून दिवा- सी. एस. टी. लोकल सुरू करण्याच्या मागणी ठाकरे गटाची मांगणी…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा – मुंब्रा स्टेशन मधील काल घडलेल्या दुर्दैवी घटना ह्या घटनेवरून दिवा- सी. एस. टी. लोकल सुरू करण्याच्या मागणी साठी जोर धरत आहे. तसेच दिवा शहरातील वाढती लोकसंख्या ह्यामुळे दिवा स्टेशन वरील वाढती प्रवासी संख्या ह्या अनुषगाने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर वतीने जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे साहेब ह्यांच्या आदेशाने जिल्हा संघटक तात्या साहेब माने ह्यांच्या उपस्थितीत, शहर प्रमुख सचिन पाटील ह्यांच्या नेतृत्वाखाली दिवा स्टेशन प्रबंधक मनोज कुमार गुप्ता ह्यांस दिवा- सी. एस. टी. लोकल सुरू करण्याच्या मागणी साठी निवेदन देण्यात आले. ह्यावेळी विधानसभा संघ टीका योगिता नाईक, शहर संघटीका ज्योती पाटील, शहर समन्वयका प्रियांका सावंत, उप शहर संघटीका स्मिता जाधव, विभाग प्रमुख रवी रसाळ, नागेश पवार, उपविभाप्रमुख योगेश निकम, संजय निकम, अजित माने,संदिप राऊत ,शाखा प्रमुख नितीन काळे, प्रिया भोईर ,श्रावणी कदम, विलास उत्तेकर , नितीन सावंत, संजय डोंगरे ,राजेंद्र शिरसेकर, उमेश भानसे,सागर पाटील ,गणेश सावंत,अरुण लोकरे आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे