Breaking
ब्रेकिंग

दिव्यातील रिक्षा भाडेवाढीला दिवा मनसेचा तीव्र विरोध..!

अमित जाधव - संपादक

0 2 0 8 8 2

♦समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या दरपत्रकांप्रमाणे जर दिवा शहरातील रिक्षांची भाडेवाढ करण्यात येत असेल, तर ही भाडेवाढ एकतर्फी असून यामुळे दिव्यातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. या भाडेवाढीच्या विषयावर रिक्षा युनियन, RTO प्रशासन आणि प्रवाशांशी चर्चा करून एक सर्वमान्य तोडगा काढून रिक्षा प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू असे दिवा मनसेचे तुषार भास्कर पाटील ,मनसे शहर अध्यक्ष यांनी कळविले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 8 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे