ब्रेकिंग
दिव्यात गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूल, या शाळेत इयत्ता सिनियर केजी ते ते पाचवी विद्यार्थ्यांसाठी देवांशी हॉस्पीटलच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर…
अमित जाधव - संपादक

ठाणे : दिव्यातील गॉड गिफ्ट फाऊंडेशन ट्रस्टचे दिवा-दातीवली येथील न्यू गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूल, या शाळेत इयत्ता सिनियर केजी ते ते पाचवी विद्यार्थ्यांसाठी देवांशी हॉस्पीटलच्या सहकार्याने आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रसंगी शाळेच्या राणी जाधव, भाविका टीचर, रेबिका, तेजल, वृषाली सुस्मिता, मोहिनी टीचर व शेखर सर तसेच मुख्याध्यापकांसह शाळेचे संचालक श्री प्रेमनाथ म्हात्रे उपस्थित होते.
यापुढे असेच शाळेचे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम सुरू असतील असे शाळेच्या संचालकांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.