Breaking
ब्रेकिंग

कुलर मध्ये पानी भरताना शॉक लागून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

कुलरचा शॉक लागून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

अकोला शहरातील अंबिकानगर परिसरात कुलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. गणेश रामराव सोनोने (57) असे त्यांचे नाव आहे. कुलरमध्ये पाणी टाकताना त्यांचा घरातील उघड्या वायरला हात लागला. यातून त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 9 महिन्यांनंतर पोलिस सेवेतून सेवानिवृत्त होणार होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे