बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

मतदानाची अंतिम आकडेवारी जाहिर… पुरुष व महिलांचे सरासरी किती टक्के मतदान.. पहा बातमीत

अमित जाधव - संपादक

 

हाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या 288 मतदारसंघांकरीता 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. या मतदानात 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदारांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 66.05% मतदानाची नोंद झाली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. करवीर मतदारसंघात सर्वाधिक 84.96% मतदान झाले आहे. तर सर्वात कमी (44.44%) कुलाबा मतदारसंघात मतदान झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे