Breaking
ब्रेकिंग

एक्स्प्रेसमध्ये एका स्लीपर कोचमध्ये बर्थ मिडल सीट कोसळल्याने प्रवाश्याचा मृत्यू…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

♦रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळून प्रवासी ठार

केरळहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन मिलेनियम सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. स्लीपर कोचमध्ये बर्थ सीट कोसळल्याने ही दुर्घटना घडली. अली खान असे मृत प्रवाशाचे नाव आहे. या घटनेवर रेल्वेने स्पष्टीकरण देत म्हटले की, बर्थ सीट खराब असल्याने त्यांचा मृत्यू झाला नाही. तर वरच्या बर्थ सीटवरील प्रवाशाने आपले सीट व्यवस्थितपणे बांधून लॉक न केल्याने ही घटना घडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे