0
2
0
9
4
7
‘नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको’
मुंबईत सीएसएमटी ते ठाणे या रेल्वे मार्गावर 63 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पण याला प्रवाशांनी विरोध केला. तसेच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एक्सवर पोस्ट करत नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको, असे म्हटले. या ब्लॉकमुळे अनेक लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात लोक पर्यायी मार्गाचा वापर करतील. यामुळे महत्त्वाच्या मार्गांवर अवजड वाहतूक बंद करावी व बसची संख्या वाढवावी, असे ते म्हणाले
0
2
0
9
4
7



