ब्रेकिंग
दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होणार..
अमित जाधव - संपादक

दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक http://www.mahasscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे