0
2
0
9
7
4
कुर्ला बस अपघातात पोलिसांची धक्कादायक माहिती
मुंबईतील कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय मोरे कंत्राटी चालक म्हणून 1 डिसेंबरला कामावर रूजू झाला होता. त्याला लहान गाड्या चालवण्याचा अनुभव आहे. मोठ्या गाड्या चालवण्याचा त्याला कोणताही अनुभव नाही. शिवाय काल त्याने पहिल्यांदाच बेस्ट बस चालवली. चालकाने मद्यपान केले नव्हते आणि बसमध्ये तांत्रिक बिघाड नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
0
2
0
9
7
4



