Breaking
आरोग्य व शिक्षणकृषिवार्ताक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ दिवा व सोहम क्लासेच्या माध्यमातून घे भरारी कर्यक्रमांतर्गत दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

♦रोटरी क्लब ऑफ दिवा व सोहम क्लासेच्या माध्यमातून घे भरारी कर्यक्रमांतर्गत दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा…

रोटरी क्लब ॲाफ दिवा व सोहम क्लासेस च्या माधमातुन दि. २४ जुलै २०२२ रविवार रोजी “घे भरारी”कार्यक्रमा अंतर्गत दिवा शहरातील शाळा व कॅालेज मधिल १० वी व १२ वी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मघ्ये पहीला, दुसरा व तिसरा क्रमांकाने उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमास विद्यार्थ्यांन सह पालकांची उपस्थिती सुध्दा लक्षणीय होती.या कर्यक्रमामध्ये रोटरी क्लब जिल्हा ३१४२ चे DAS  किर्ती वडालकर मॅडम, AG सचिन म्हात्रे सर, प्रो. डॅा. प्रशांत भगत सर व सोहम क्लासेस चे विनायक गुर्जर सर यांच्याकडुन विद्यार्थ्यांस भविष्यातिल वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमास रोटरी क्लब चे सदस्य स्वप्निल गायकर, साईनाथ म्हात्रे, नवनित पाटील, किशोर पाटील, महेंद्र दळवी, हर्षल भगत, वैष्णव पाटील, गणेश टावरे,अभिजीत आलिमकर, गणेश टावरे, आदित्य पाटिल उपस्थित होते.
अभिषेक संतोष ठाकूर(अध्यक्ष रोटरी क्लब ॲाफ दिवा)युवराज धनंजय बेडेकर(सचिव रोटरी क्लब ॲाफ दिवा)मोहित विजय भोईर(घे भरारी कार्यक्रम आध्यक्ष)आदी पद्धधिकारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या सपन्न झाला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे