ब्रेकिंगमहाराष्ट्र
सौ.वर्षा गजानन रोहनकर, वय-४२,श्लोक नगर ,चाळ न.१,रूम न.५ ,दातीवली रोड दिवा (पूर्व),देवांशी हॉस्पिटल जवळ,येथून हरविल्या आहेत….
अमित जाधव-संपादक
सौ.वर्षा गजानन रोहनकर, वय-४२,श्लोक नगर ,चाळ न.१,रूम न.५ ,दातीवली रोड दिवा (पूर्व),देवांशी हॉस्पिटल जवळ,येथील राहत्या घरातून बेपत्ता(हरविल्या)आहेत.सदर फोटो च्या वर्णनावरून महिला कुठे ही कोणाला आढल्यास खालील मोबाईल न.9930121958 , 9529906052 यावर त्वरित कळवणे.घरातील संपूर्ण कुटुंब त्यांच्या काळजीत आहेत🙏🙏🙏