ब्रेकिंग
मुंबईतील भिक्खू संघाच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, पाली तसेच मराठी भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल केला आनंद व्यक्त…
अमित जाधव - संपादक

भिक्खू संघाच्या सदस्यांनी घेतली मोदींची भेट
मुंबईतील भिक्खू संघाच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि पाली तसेच मराठी भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. पाली भाषेच्या बौद्ध धर्मासोबतच्या घट्ट नात्याचे त्यांनी स्मरण करून दिले आणि येत्या काळात अधिकाधिक तरुण पाली भाषेविषयी ज्ञान मिळवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, अशी माहिती मोदींनी दिली.